Headlines
Home » आरोग्य » आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न

आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न

मुंबई दि. १ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. कार्यदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी कार्य दलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,महिला व बालविकास सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह कार्यदलातील विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!