Headlines
Home » जळगाव » भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा येथे ७८ वा प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमाचे ध्वजारोहण समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावातील माजी सरपंच शिवप्रसाद भालेराव, भानुदास महाजन, गोलाईत, रंजनाताई यांच्यासह मुख्याध्यापक वसंत पाटील उपशिक्षक ध्रुव सिंग पाटील विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक वसंत पाटील आभार उपशिक्षक ध्रुवसिंग पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!