Headlines
Home » महाराष्ट्र » नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार

नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ. गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!