Headlines
Home » जळगाव » प्रभाकर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रभाकर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील रहिवाशी व मुळचे फैजपूर येथील प्रभाकर नामदेव चौधरी यांचे ३० मे रोजी सकाळी ६.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८२ वर्षांचे होते. फैजपूरच्या न.पा. हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली.

त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर विभागाचे सहकारी मोहन चौधरी यांचे वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!