पुणे ‘मेट्रो भवन’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
पुणे | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. २०० किमीचे मेट्रो जाळे उभारणार: मुख्यमंत्री…
