Home » Archives for 2024-04-18

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित

जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक…

Read More

जळगाव येथे भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली. पारस राका यांनी मनोगत व्यक्त केले….

Read More

आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर, विद्या इंग्लिश शाळेच्या मागे आयोजित करण्यात आले आहे. जा मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ अथवा त्या…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला संदल उत्सवात सहभाग

पाचोरा | दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील मानसिंगका मार्केटमध्ये आज आयोजीत करण्यात आलेल्या पीर सैयद गयबान शहावली यांच्या संदल-ए-मुबारक उत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होत आशीर्वाद घेतला. पाचोर्‍यासह परिसरातील हिंदू व मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून पीर सैयद गयबान शहावली या धार्मिक स्थळाची ख्याती आहे….

Read More

पुण्यात इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– येथील एका सराईत गुन्हेगाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत आरोपीच्या…

Read More

बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने केली जप्त

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– बॉलीवुड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकूण ९७.७९ कोटींची ही मालमत्ता आहे. त्यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर्स ईडीने जप्त केले आहेत. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मात्र संपूर्ण…

Read More

पिंपळगाव हरेश्‍वर येथे वैशालीताई यांनी क्षीरसागर व खाटीक यांचे केले शिवसेना-उबाठात स्वागत

पाचोरा | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग होत असून आज देखील तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील दोन मान्यवरांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पक्षात प्रवेश घेतला आहे. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर पाचोरा-भडगाव…

Read More
error: Content is protected !!