जानेवारी २०२४ महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत स्वराज वाणी केंद्रात प्रथम

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेचा निकाल घोषित झाला असून या परिक्षेमध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कजगाव, या विद्यालयाचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी स्वराज आशिष वाणी याने २०० पैकी १३८ गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. या परिक्षेसाठी भडगाव हे परिक्षा केंद्र होते. स्वराज…

Read More

मुख्याध्यापक प्रदिप परदेशी यांना तक्रारदाराकडुन १,००० रु लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक

धुळे | दि.१९( वास्तव पोस्ट न्यूज) – आदर्श हायस्कुल, कुसुंबे ता. जि. धुळे या शाळेतील मुख्याध्यापक परदेशी यांनी सदर शाळेत आयोजित केलेल्या उपक्रमाकरीता खर्च झाल्याचे निमित्त करुन शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांचे कडुन प्रत्येकी १,००० रुपये व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडुन प्रत्येकी ८०० रुपये जमा करणेबाबत बैठक घेवुन सांगितले होते. त्यास तक्रारदार यांनी विरोध दर्शविला…

Read More

गांधी मैदानात १०,४९५ विद्यार्थ्यांचा मानवी रांगोळी साकारून मतदारांना संदेश; नॅशनल व आशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद

कोल्हापूर | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने आज विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले होते. लोकसभा निवडणूक २०२४…

Read More

भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह ६ राज्यातील गृहसचिवांची बदली; BMC आयुक्त चहल यांचाही समावेश

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांची बदली केली. निवडणूक नियामक मंडळाने पश्चिम बंगालचे महासंचालक राजीव कुमार यांनाही हटवले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर काही तासात सीईसी राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील मतदान समितीने मिझोराम आणि…

Read More

इलेक्टोरल बाँड्स : सर्वोच्च न्यायालयाने SBI ला पुन्हा फटकारले ; २५ मार्च पर्यंत संपूर्ण माहिती देऊन प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावरुन स्टेट बँक ऑफ इंडियाला आज पुन्हा एकदा फटकारले. आज झालेल्या सुनावणी नुसार एसबीआयने २१ मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व माहिती द्यावी लागेल, असे कडक शब्दात सांगितले. तसेच माहिती दिल्याविषयीचे प्रतिज्ञापत्रही दाखल करावे लागणार आहे. निवडणूक आयोगानेही एसबीआयकडून माहिती मिळताच त्यांनी ती…

Read More

कजगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे गुरांचा चारा खाक; महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथील शेतकरी ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील गुरांचा चारा दिनांक १७ रोजी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. सविस्तर वृत्त असे की ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून महावितरणाच्या विजवाहक तारा गेलेल्या आहेत. दि१७ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास या तारांमध्ये स्पार्किंग होऊन शेतात गुरांसाठी…

Read More

पाचोरा येथे भगवान श्री जगन्नाथ पुरी महाराज मंदिरात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन

पाचोरा | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा येथील वरखेडी रोड येथे असलेले इस्कॉन येथील जगन्नाथ पुरी महाराजांचे बांधलेले भव्य मंदिर या ठिकाणी श्री जगन्नाथ पुरी महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी श्री जगन्नाथ पुरी महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांचे भव्य प्रवचन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी पाचोरा…

Read More

बनावट मद्यनिर्मिती कारखान्याच्या धाडीत २७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

ठाणे | दि१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मालाड आणि मीरारोड येथील विदेशी नकली स्कॉच आणि महागडे मद्य बनवणाऱ्या एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून एकूण २७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असुन नरशी परबत बामनिया, भरत गणेश पटेल, दिलीप हरसुखलाल देसाई, विजय शंकर…

Read More

आरसीबीने प्रथमच डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले ; दिल्ली कॅपिटल्सचं दुसऱ्यांदा भंगलं स्वप्न

नवी दिल्ली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२४ चे विजेतेपद जिंकले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा ८ विकेट्सने पराभव करत चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. दुसरीकडे दिल्लीला…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार

पाचोरा | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आणि सचिवांचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या संदर्भातील माहिती अशी की, पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन येवले तर सचिवपदी सागर कोटेचा यांची अलीकडेच निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मान्यवरांचा आज वैशालीताई आणि…

Read More

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी…

Read More

मुला मुलींचे विवाह वेळेत करणे आजच्या काळाची गरज

खर तर हा विषय थोडा वेगळाच आहे. सर्वांना पटेलच असे नाही पण वस्तुस्थिती मांडणे देखिल गरजेचे आहे. विषय जरी एकच असला तरी त्या पासुन समस्या मात्र शेकडो आहेत. तर आपण उशिरा विवाह झाल्याने काय परीणाम होतात. ते आपण या आजच्या आपल्या लेखात बघणार आहोत. मुलगी किंवा मुलगा जन्माला आल्यानंतर प्रत्येक आई-वडील त्यांना चांगले शिक्षण मिळावे…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! पुन्हा एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

मुंबई | दि१७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – शिवसेना उबाठा गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जाणारे, ठाकरे गटाचे नेते आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला…

Read More

डोक्यात गोळी, नंतर कोयत्याने वार ! पुण्याच्या हॉटेलमध्ये हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या

पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – पुण्यात एका व्यक्तीची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इंदापूर येथील रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री जेवण करण्यास गेलेल्या हिस्ट्रीशीटर अविनाश धनवे याची हॉटेलमध्येच गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अचानक गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. हल्लेखोरांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशच्या डोक्यात आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याच्यावर धारदार…

Read More

‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट ; हवामान विभागाचा इशारा

शेतकऱ्यांची चिंता वाढली… नागपूरला ऑरेंज अलर्ट ! पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला असतांनाच राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या मध्यात काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे मात्र हवामान खात्याने विदर्भात काही भागात अवकाळीचा इशारा…

Read More
error: Content is protected !!