U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत ; फायनलमध्ये टीम इंडियासोबत सामना
मुंबई दि . ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी स्वीकारली. पकिस्तानच्या डावात अझान अवैस आणि अराफत मिन्हास या जोडीने संघाला १८० धावापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अझान आणि अराफतने प्रत्येकी ५२ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तग धरू शकला नाही. पाकिस्तानचा डाव…
