अन्यथा २ जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करणार ; आशा- गटप्रवर्तक कृती समितीचा निर्णय
नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नाशिक तर्फे जिल्हा अध्यक्ष कॉ. कल्पना शिंदे यांनी सांगितले की, आशा वर्कर व गटप्रवर्तक भारतातील व राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महत्त्वाच्या दुवा मानल्या जातात. नागरिकांना आरोग्य सेवा त्यांचे घरापर्यंत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी…
