कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक
जळगांव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ रोजी चंद्रपूर येथे कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये १७६ से.मी. उंची मध्ये रावेर तालुका असोसिएशनचा अमर शिवलकर याने कांस्यपदक…
