
जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, ‘पाणी’ हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते. म्हणूनच जलसंधारण, पाणी पुनर्वापर, टाकाऊ…