मू.जे. महाविद्यालयात कालिदास जयंती निमित्त चर्चासत्राचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग, साहित्य भारती, जळगाव व वैश्विक संस्कृत मंच नाशिक क्षेत्र यांच्या वतीने कालिदास जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन तसेच कालिदासाच्या साहित्यवर विशेष व्याख्यानाचे आयोजन मू.जे.च्या नवीन कान्फ्रेस हॉल या ठिकाणी दि.२४ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे. वैश्विक संस्कृत मंचाचे राष्ट्रीय…
