रक्षा खडसे यांनी स्वीकारला राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील ३१ कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज दि.११ रोजी या सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यात रक्षा निखिल खडसे यांनीही आज शास्त्री भवनात क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. क्रीडा…
