व्हाइट हाउस पत्रकारांच्या डिनर कार्यक्रमात गोळीबार; संशयित आरोपीला अटक
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हमलावाद्याची छायाचित्रं शेअर केली. वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) l वास्तव पोस्ट वृत्तसेवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाइट हाउस पत्रकार संघटनेच्या (White House Correspondents’ Association) वार्षिक डिनर कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडली. कार्यक्रमानंतर झालेल्या या गोळीबारात एक संशयित हमलावाद्याला ताबडतोब अटक करण्यात आली. अमेरिकन पोलिसांनी सांगितलं की, संशयित व्यक्ती एकटाच होता आणि…
