परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला
जळगाव,दि.२४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजीत मैत्र महोत्सवाचा आज भाऊंचे उद्यानात एम्पी थेटअरमध्ये ‘बाजे रे मुरलिया’ या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. आजपासून २९ फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी ६:३० वाजैला मैत्र महोत्सव असेल. कलश हस्तांतरित करून महोत्सवाचे अनोखे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख…