
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले !
मुंबई | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात मुंबई विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर होत्या….