अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडून ‘झिरो FIR’ महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग
मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी ‘झिरो…
