केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात अंतरंग २ के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतरंग २के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी स्नेहसंमेलन म्हणून व्यसपीठ उपलब्ध केले आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी स्नेहसंमेलनाच्या …
