Headlines
Home » जळगाव जिल्हा » ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या वर्षांत महसूल प्रशासना अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळ मध्ये मौजे कुऱ्हाडदे गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई पिक पाहणी) या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज दि.१५ शनिवार रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस पाटील सुरेश पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. म्हसावद मंडळ अधिकारी आंधळे व तलाठी जामोकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!