Home » सामाजिक » महिंदळे येथे संत रोहिदास यांची जयंती साजरी

महिंदळे येथे संत रोहिदास यांची जयंती साजरी

कजगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिंदळे येथे ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. सरपंच मोहन पाटील यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!