अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ: ED कडून ५८१ कोटींच्या मालमत्ता जप्त
नवी दिल्ली l वास्तव पोस्ट : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी, ११ मार्च रोजी मोठी कारवाई करत ‘रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड‘ (RHFL) आणि ‘रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड’ (RCFL) शी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ५८१.६५ कोटी रुपयांच्या ३१ अचल मालमत्ता जप्त (Attach) केल्या आहेत. या कारवाईमुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे दिसत…
