के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट (स्वायत्त) महाविद्यालयांत मॅनेजमेन्ट गुरु डबेवाला यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे मॅनेजमेंट गुरु अर्थात मुंबई डब्बेवाला असोसिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मुंबई डब्बेवाला असोसिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर, के सी ई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका व सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू…

Read More

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

नवी दिल्ली (वास्तव पोस्ट ) : दिल्ली येथील इरॉस हॉटेलमध्ये टाइम्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या शानदार समारंभात जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर – २०२५’ पुरस्कार सन्मानाने गौरविण्यात आले. कंपनीच्या शाश्वत शेती, जैवविविधता संवर्धन, पाणी व्यवस्थापनातील दीर्घकालीन नेतृत्व यासाठी नुकताच हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कंपनीच्यावतीने जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग…

Read More

३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे चारही खेळाडू दोन पटांवर निर्णायक स्थितीत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी रंगत आणली. खेळाडूंनी बुद्धिबळातील आपले कौशल्य दाखवत खेळ पुढे नेला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी नागूलकर यांनी केले. यावेळी बुद्धिबळात मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्यचे महत्व त्यांनी खेळाडूंना सांगितले….

Read More

भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय ; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून रंगलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट थरारक विजयाने झाला. केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडवर ६ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला आणि ५ सामान्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपवली. एक सामना बरोबरीत सुटला होता….

Read More

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक…

Read More

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या, गुकेश : ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स येथे संपूर्ण भारतासह विदेशातून ११ वर्षाखालील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. ५३८ खेळाडूंसह त्यांच्या पालकांची व्यवस्था उत्तमरित्या जैन इरिगेशनच्या माध्यमातून होत आहे. जळगावात होणाऱ्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून क्विन दिव्या देशमूखसह गुकेश डोम्माराजू सारखे खेळाडू घडतील, तसा खेळ  खेळाडूंकडून घडेल आणि देशाचे नाव जगभर बुद्धिबळमध्ये उंचावेल असा…

Read More

डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २५० विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे दि. ३ ऑगस्ट रोजी स्वर्गीय डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त हजरत बिलाल (रजि.) बहुउद्देशीय संस्था आणि लोकशक्ती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी व भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पराग घनश्याम कोचुरे होते. मागील आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन…

Read More

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जळगाव लोकसभा संघटक करण पवार, माजी महापौर नितीन…

Read More

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करतान केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, पंच देवाशीस बरुआ, अतुल जैन, अशोक जैन, सिद्धार्थ मयूर, निरंजन गोडबोले जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे म्हणजे कुठलाही खेळ होय. बुद्धिबळ सारख्या खेळात जगात…

Read More

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ

४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासात ही एक महत्त्वपूर्ण क्षणिका असून, या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ टपाल…

Read More

केसीई सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहाच्या  गणेशमंडळ अध्यक्षपदी तेजस्विनी पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात यंदाचा गणेशोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी तेजस्विनी रविंद्र पाटील यांची सलग तिसऱ्यांदा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. या गौरवशाली क्षणी रेक्टर संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय जाहीर झाला. सलग तीन वेळा अध्यक्षपद…

Read More

बुद्धिबळ महासंग्राम : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये २७५ बुद्धीबळ पटाची हायटेक व्यवस्था !

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेली स्पर्धेची तयारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी झाली आहे. आठ मुलं…

Read More

शिक्षणाधिकारी यांच्यावरील अन्यायाचा निषेध ; एक दिवस रजा घेऊन शिक्षण विभागाचे आंदोलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पदरित्या अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय रजा घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात माध्यमिक शिक्षणाधिकारी…

Read More

एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल–कासोदा मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव कडून एरंडोल कडे जात असतांना एस.टी. बसचा अपघात झाला. यात बस थेट नाल्यात पलटी झाली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहीती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी,…

Read More
error: Content is protected !!