Home » Archives for 2025-08-16

जळगावचे संघपती सेवादास दलिचंद जैन यांना ; ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ प्रदान

सेवादास दलिचंद जैन ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार समारोहात डाविकडून अजय राखेचा, कांतिलाल कोठारी, विजयराज कोटेचा, सुरेंद्र लुंकड, पुखराज बोथरा बंगलुरू, सुशील बाफना, पारसमल टाटिया, प्रदीपभाऊ रायसोनी, मा. खा. ईश्वरलालजी जैन, अशोक जैन, नयनतारा बाफना, माणकचंदजी सिसोदिया-अजमेर, ताराबाई डाकलिया, विजया मल्हारा, ताराबाई रेदासनी, अनिल कोठारी, प्रकाश बेदमुथा, पदमचंद खाबीया-इचलकरंजी, धरमचंद लोढा-दुर्ग, अशोक गेलडा-चेन्नई,…

Read More

तरूणींच्या साहसाला सलाम… युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालयाच्या गोपिका पथकाला

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांतून जळगावच्या गोपिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषपूर्ण वातावरणात गोपिकांचे मानवी मनोरे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. अखेर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय या गोपिकांच्या…

Read More

एमबीबीएससाठी आर्या पाटीलची निवड ; नीट परीक्षेत ५६९ गुण

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या राजेश पाटील हिने वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेत ५६९ गुण मिळवत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची निवड मुंबई येथील प्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे. या यशाबद्दल आर्या पाटील व तिचे वडील केंद्रप्रमुख राजेश पाटील यांचा गौरव महाराष्ट्र राज्य विज्ञान…

Read More

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण लीलावर आधारित सुंदर नाटिका व नृत्य सादर केले, तर विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवन व शिकवणीवर आधारित मनमोहक नृत्ये सादर केली. अनेक विद्यार्थी कृष्ण, राधा व गोपांच्या…

Read More
error: Content is protected !!