एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटर बटालियन शूटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप सोडली. स्पर्धेतील ५० मीटर थ्री पी रायफल या प्रकारात पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तुषार जाधव आणि आर्या भालेराव यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव…
