Home » Archives for 2025-06-21

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २१ जून रोजी जळगावात ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय ( भारत सरकार ) यांचे ‘’एक पृथ्वी एक आरोग्य“ या संकल्पनेवर…

Read More

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

आरोग्यदायी संस्कृतीसाठी योगाभ्यास करण्याचा संकल्प जळगाव ( वास्तवपोस्ट ) : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि. सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी सहकाऱ्यांनी रोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांची…

Read More

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर’च्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी MACCIA च्या नूतनीकृत मुख्यालयाचे उदघाटन आणि सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदेचे…

Read More

“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रेल्वे मैदानावर मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दि २१ जून रोजी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन…

Read More

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालय जळगावच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धरती एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७ ते ९ या वेळात महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात…

Read More

नशिराबाद येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अन्वरीया ग्रुप विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नशिराबाद येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान, शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ वय ३० पेक्षा जास्त असलेल्या माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी आपला सहभाग नोंदवला. अंतीम सामना रायझिंग…

Read More

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्याच वर्षापासून शहरात सुरू झालेल्या नुपुर नृत्यांगण ह्या कथ्थक क्लासच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित प्रवेशिका प्रथम परीक्षेस यावर्षी ४ विद्यार्थिनी बसल्या होत्या. ही त्यांची पहिलीच परीक्षा होती. गुरु नूपुर चांदोरकर-खटावकर या नुकत्याच आफ्रिकेहून जळगावला आल्यानंतर त्यांनी नुपुर नृत्यांगण क्लास ची स्थापना…

Read More

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग जी वैयक्तिक कल्याण आणि सामुदायिक आरोग्यासाठी आणि पर्यावरण स्थिरतेसाठी योगाच्या सर्वांगीण उपयोगितेवर भर देत आहे. या थीमनुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक योगासन करण्याचा अनुभव घेतला. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार योगामुळे मनाला मिळणारी स्थिरता आणि…

Read More

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी…

Read More

धरणगाव येथे आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प ; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

Read More
error: Content is protected !!