Home » Archives for 2025-06-12

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव ते क्षेत्र पंढरपूर या मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल सर्व भक्तांना गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच करूया अंत.. या थीमवर आधारित जनजागृती करत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते दिंडीत सहभागी भाविकांना…

Read More

प्रशिक्षणांतून शिक्षकांनी नाविन्याचा वेध घ्यावा : शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. धाडी

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षकांनी नेहमीच प्रशिक्षणाच्या माध्यमातून नव्या संकल्पना आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा स्वीकार करावा. व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रशिक्षणांमधून शिक्षकांनी नव्याचा वेध घ्यायला हवा, असे प्रतिपादन भुसावळ येथील शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी…

Read More
error: Content is protected !!