महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन अमळनेर येथे पर्यावरण विषयक जनजागृती
अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि ५ ते ११ जून दरम्यान आयोजित केलेला आहे. पर्यावरणासह हवामानातील बदलांविषयी जिल्ह्यात जनजागृती विशेष कार्यक्रमांद्वारे केली जाईल. त्यानिमित्त यावर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ आहे याच विषयावर अमळनेर नगरपरिषदेसह,…
