तापी पाटबंधारे विकास महामंडळातील मुख्य अभियंता झाले सुरक्षा रक्षकाच्या डिनरशिपचे आका !
भाग–३जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेले तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालया अंतर्गत तथा उपविभाग विभागाचे कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे मुख्य निवासस्थान बंगले भगीरथ तारांगत असे विविध प्रकारचे बंगले व निवासस्थाने आहेत या निवासस्थानात अधिकाऱ्यांचा वावर आठवड्यातुन पाच दिवस असतो तर आठवड्यातल्या सायंकाळच्या शुक्रवारी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गावाकडे अधिकारी गावाकडे निघून…
