Home » Archives for 2025-06-05

लघु पाटबंधारे व उपसा सिंचन विभाग कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

भाग :१जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील महाबळकडे जाणाऱ्या रस्त्याने दुतर्फा अलिशान शासकीय अधिकारी निवासस्थाने आहेत, तर काही ठिकाणी हायटेक पद्धतीचे कार्यालय आहेत. तसेच मागच्या बाजूला लघु पाटबंधारे विभाग व उपसा सिंचन बांधकाम विभाग असे कार्यालय असून या कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र येथील सुरक्षा रक्षकच नेमून दिलेल्या ठिकाणी…

Read More

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरात हे कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगावचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग…

Read More

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी एन.सी.सी.च्या विद्यार्थिनी सुद्धा कार्यक्रमात सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे वर्षभर संवर्धन करणार अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, डी.बी. चौधरी, वेद प्रकाश गडदे, निर्मल चतुर, दिपाली खडके,…

Read More
error: Content is protected !!