के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा व उद्योजकता विकासाचे धडे
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पी. जी. महाविद्यालयात विज्ञानातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांच्या उद्योजकता आणि बौद्धिक संपदा अधिकार विकास या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे पार पडले. चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा…
