Home » Archives for 2025-03-01

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्यासाठी कौशल्यांची गरज : कौशल्य विकास कार्यक्रमात डॉ. भूकन यांचे प्रतिपादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, PMUSHA या उपक्रम अंतर्गत कौशल्य विकसन कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन डॉ साहेबराव भूकन, अधिष्ठाता, आंतरविद्या शाखा, यांच्या हस्ते झाले. उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे हे होते. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्यासाठी कौशल्यांची…

Read More

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन ; २५ गावांना मोठा दिलासा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील २५ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे…

Read More
error: Content is protected !!