Home » Archives for 2025-02-05

शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठाचा सामंजस्य करार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत जिल्हा नियोजन कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे ३३० पीडित शेतकरी कुटुंबांचे घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. यात आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे सामाजिक-आर्थिक आणि मानसिक…

Read More

आमदार चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्यासोबत मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा केली.  सदर बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुक्ताईनगर व संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामे, प्रशासकीय सुविधा आणि नागरी प्रश्नांबाबत सकारात्मक…

Read More

बालविश्व विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्था संचलित बालविश्व विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवास आज उत्साहात सुरवात झाली. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदिप चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खेळाडू नायब तहसीलदार अनिल पठाडे, संस्थेच्या संस्थापक…

Read More

काव्य रत्नावली चौकात ज्वलंत विषयांवर विविध पथनाट्ये सादर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायंकाळी पाच वाजता, ‘कायदेविषयक जागरूकता’ या संकल्पनेतून एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव, रोटरी क्लब जळगाव आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा’ तसेच ‘कौटुंबिक हिंसाचार’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ इत्यादी या ज्वलंत विषयांवर आधारित विविध पथनाट्ये सादर करण्यात आलीत. यावेळी सय्यद, सचिव विधी सेवा…

Read More
error: Content is protected !!