पुस्तकांशी मैत्री करा : नाट्यकलावंत हर्षल पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाचन ही माणूस समृद्ध करणारी अतिशय महत्वाची बाब आहे. आपले व्यक्तित्व विकसित होण्यासाठी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही पद्धतीच्या चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. असे मत नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा (स्वायत्त), महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘काय वाचावं? का वाचावं? या…

Read More

केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात व्यवस्थापन विभागातर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शना मध्ये विद्यार्थ्यांनी डिजिटल इंडिया, बदलता भारत, आत्मनिर्भर भारत, या विषयांवर आधारित पोस्टर सादरीकरण केले. पोस्टर प्रदर्शन चे आयोजन व्यस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक तान्या भाटिया यांनी केले….

Read More

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण… मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे….

Read More

क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये रुचिका वसंत सोनवणे ची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल व्दारा के.सी. ई. सोसायटीच्या विद्यार्थ्यांकरीता के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन २१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते. यात शालेय प्राथमिक गट इयत्ता पहिली ते चौथी या गटात गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक शाळेची खेळाडू विद्यार्थिनी रुचिका वसंत सोनवणे…

Read More

भडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास महाजन यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाई…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा येथे समिती सदस्य बापु पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव ( जळगाव ) : भारताचे ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण समिती सदस्य युवा नेते बापु पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच पती सुदाम वाघ,…

Read More

जैन स्पोर्टस् अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक महाजन जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय…

Read More

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. ■ वन्यजीव पर्यटनाला चालनापाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने २७ किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल…

Read More

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविंधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्ह्यातील ८ प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भारताच्या…

Read More

तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय : पालक मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. “गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी…

Read More

भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी पदाची भरती; ०५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव -४२५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक निवड करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय वय १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार १० वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा….

Read More

के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि२१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित “के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव २०२५” च्या समारोप प्रसंगी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, के. सी. ई. सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील व सहसचिव ॲड. प्रविणचंद्र…

Read More

उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – २०२५

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : “उच्च शिक्षणामध्ये काळाशी सुसंगत असे बदल होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणाला पूरक असे काही महत्वाचे बदल व्हावेत यासाठी नुकताच ‘यूजीसी मसुदा -२०२५’ प्रस्तावित करण्यात आला आहे. विविध तज्ञ मंडळीच्या गहन चिंतनमंथनातून या मसुद्यात नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला मतदान जनजागृतीचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्व सांगून आणि त्यात विशेषतः युवा पिढीने पुढे येऊन मत देऊन सहभाग नोंदवण्यास सांगितले. राष्ट्रीय मतदार दिवस…

Read More

जळगाव येथे कर्पुरी ठाकुर यांची जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज जळगावात बिहारचे मा.मुख्यमंत्री व ओबीसींचे आधारवड स्मृतीशेष भारतरत्न कर्पुरी ठाकुर साहेब यांची जयंती जळगाव शहरातील सैनी (नाभिक) बांधवांनी आयोजित केली होती. या प्रसंगी सुमित्र अहिरे (राज्य मुख्य कार्याध्यक्ष बामसेफ), देवानंद निकम (जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा), खुशाल सोनवणे (शहर सचिव,बीएमपी) यांनी जयंती समारंभात उपस्थिती नोंदविली. या प्रसंगी…

Read More
error: Content is protected !!