Home » Archives for 2024-10-27

राजेंद्र महाजन यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल येथील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी राजेंद्र देवचंद महाजन यांची राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास सांगळे व सचिन दादाराव मुसदवाले यांच्या सहीने नियुक्तीपत्र महाजन यांना प्राप्त झाले आहे.

Read More

झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे,…

Read More

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! मंत्री गुलाबराव पाटील यांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा…

Read More

चुंचाळे येथे ज्ञानयोग फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील चुंचाळे येथील ज्ञानयोग फाउंडेशनच्या संयुक्तमाने चुंचाळे जिल्हा परिषद शाळेत दि.२६ रोजी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानयोग फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश पाटील यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही फराळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मौजे हिंगोणा जिल्हा परिषद शाळा मजरे तसेच माध्यमिक विद्यालय हिंगोणा…

Read More

म्हसावद येथे नागरिकांकडून जामनेर ते शिरपूर या गाडीचे स्वागत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील म्हसावद हे गाव रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरत आहे. रेल्वे वाहतूकी सोबतच रस्त्याने बस प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असून म्हसावद हे गाव शिक्षण व बाजारपेठसाठीही महत्वाचे मानले जाते. यानिमित्ताने परिसरातील अनेक खेडेपाडे सदर गावास जोडले गेले आहेत. म्हसावद येथून पाचोरा, एरंडोल, जळगाव अशा तीन तालुक्यांशी सहज संपर्क साधता…

Read More

के.सी.ई. च्या एमबीए विद्यार्थ्यांकडून निरीक्षणगृहात दीप पर्व महोत्सव साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने दि.२६ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य चौक, जळगाव येथील शासकीय निरीक्षण गृहातील मुला-मुलींसाठी दीप पर्व महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने दिवा पेंटिंग आणि दिवा स्टॅन्ड मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. निरीक्षण गृहातील सर्व मुला मुलींनी खूप सुंदररित्या दिवा पेंटिंग केले….

Read More
error: Content is protected !!