विद्यापीठात आता सूर्याची ऊर्जा : पालकमंत्र्यांच्या हस्ते सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी इकबाल पिंजारी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रावेर तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा आयोजित कार्यक्रमामध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जळगाव(ग्रा) जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांनी इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी निवड केली. सविस्तर वृत्त असे की, पाल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

Read More

सुब्रतो फुटबॉल : पोद्दार स्कूल संघास तिहेरी मुकुट ; तर रायसोनी, ओरियन संघांना उपविजेतेपद

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात पोद्दार स्कूल संघाने तिहेरी मुकुट पटकावला. तर रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल व ओरियन स्कूल या संघाने उपविजेतेपद संपादन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल…

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

शिरसोली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले, सदर शिबिराला इयत्ता आठवी ते बारावीच्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सदर शिबिरासाठी ॲड. केतन सोनार, ॲड.ऐश्वर्या मंत्री तसेच कायदेविषयक व विधी…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने १६ जुलै रोजी ‘शिक्षणासमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने भारतातील शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या…

Read More

वादग्रस्त पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या ; ‘आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही’

POOJA KHEDKAR : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप मीडिया जनतेसमोर मांडत आहे. मात्र कोणी काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी कमिटीसमोरच मांडणार आहे, असं पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा…

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी प्रथम विजेते

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत. जळगाव जिल्हा तायक्वांडो…

Read More

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न ; १२० खेळाडूंनी नोंदविला सहभाग

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या…

Read More

ब्रेकिंग : जळगाव एलसीबीत ‘या’ कर्मचाऱ्यांची लागली वर्णी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू आहे. सर्वसाधारण बदल्यांमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री उशिरा आदेश काढले आहेत. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक होण्यासाठी दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चुरस असते. बरेच कर्मचारी…

Read More

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार !

Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला त्यात गोळीबाराच्या आवाजा नंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं. बटलर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे विद्यार्थिनींना गणवेश वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे मॉर्डन गर्ल्स हायस्कूल आणि पुष्पावती खुशाल गुळवे मुलींच्या माध्यमिक विद्यालयात गरजू, होतकरू विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक शाळेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे नूतन अध्यक्ष ओमप्रकाश सिंह, सचिव संजयकुमार तापडिया यांनी क्लबच्या विविध सामाजिक, सेवाभावी उपक्रमांची…

Read More

पाचोरा येथे वृंदावन कॉलनी परिसरात मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत मतदार नोंदणी अभियानास सुरवात करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या. या दरम्यान १८ वर्ष पूर्ण झालेले नवीन…

Read More

Tata-BSNLमध्ये मोठी डील, 4G इंटरनेट मिळणार स्वस्तात ? Jio-Airtel ला मोठा झटका !

TCS partners with BSNL : टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यात १५ हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. दोन कंपन्या मिळून भारतातील १०००गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येत्या काळात बीएसएनल ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतात आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वात स्वस्त आणि मस्त सर्विस…

Read More

राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर !‘कॅग’ने सरकारला दिला सावधतेचा इशारा !

CAG Maharashtra Of Government : राज्य सरकारने अनावश्यक अनुदान वाटप कमी करा असे कॅगने शिंदे-फडणवीस- पवार सरकारला सुनावले असुन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, सरकारने अर्थसंकल्पात उधळपट्टी केली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि…

Read More

राज्यघटनेची हत्या झाली, तर देश कोणत्या कायद्याच्या आधारे चाललाय : डॉ.विश्वंभर चौधरी

Constitution Assassination Day : सरकारने संविधान हत्या दिनाचे राजपत्र प्रसिद्ध केल्याने,आता देश कोणत्या कायद्याच्या आधारे चाललाय असा प्रश्न डॉ.विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून याची माहिती मागणार आहोत, असेही ते म्हणाले. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्र सरकारने संविधान हत्या दिन पाळण्याची घोषणा केल्याने विरोधी पक्ष तसेच…

Read More
error: Content is protected !!