Home » Archives for 2024-06-25

महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन नियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. या पुनर्वसित गावांना १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला (आरआरडी) देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध…

Read More

विरोधी पक्षनेते पदी रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची निवड

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही दहा वर्षांनी चांगली कामगिरी केली असल्याने ह्यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. आज काँग्रेसच्या संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती काँग्रेसचे महासचिव केसी…

Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पंचांसाठी परीक्षाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनेलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. ही परीक्षा १८ वर्षांवरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. जळगाव जिल्हातील क्रीडापटूंनी या परिक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले आहे. परीक्षेसाठी जीएसटी सह शुल्क ५९०…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात व्यसन मुक्ती जनजागृती उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये व्यसनमुक्ती उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांसह सर्वांना व्यसन मुक्तीपर शपथ देण्यात आली. व्यसनांमुळे मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयरोगामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये २५ टक्के लोक धूम्रपान करणारे असतात. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ३० टक्के हिस्सा धूम्रपानाचा आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे…

Read More

२० ऑगस्ट रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता वांद्रे रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून हजारो कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा बीकेसी येथील कामगार…

Read More

T-20 WC: अफगाणिस्तानची उपांत्य फेरीत धडक ; ७ वेळचा विश्वविजेता विश्वचषकातून बाहेर

Afghanistan marks historic entry into semis : टी-२० विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताकडून काल झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियास उपांत्य फेरी आधीच स्पर्धेतुन गाशा गुडाळावा लागला. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 क्रिकेट विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत इतिहास रचला आहे. राशिद…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांना योगा मॅटचे वाटप

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरातील मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांना जागतिक योगा दिनानिमित्त ‘योगा मॅट’चे वाटप करण्यात आले. यावेळी सदस्य बाळू पाटील, सचिन सुर्यवंशी, विजय येवले, सी.एन. चौधरी, शशिकांत पाटील, भरत गायकवाड, किशोर पाटील, छोटू बडगुजर, संजय पाटील, बाळू बडगुजर, भगवान…

Read More

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कुलगुरुंना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर तर्फे प्र. कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा संबंधी समस्यांना घेऊन एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुख्यत्वे परीक्षा विषयक उडालेला गोंधळ, उत्तर पत्रिकेची गुणवत्ता पूर्ण तपासणी तसेच परीक्षेला उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवलेल्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडण्यात आले. येत्या…

Read More

चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

चांदवड ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले. निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी. तब्बल चोवीस वर्षांनी सर्वजण एकत्र आले व एकमेकांना भेटले. सर्वांना…

Read More

T-20 WC : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल मध्ये

सेंट लुसिया ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. हा सामना भारताने जिंकत उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान मात्र खडतर बनले आहे. बांग्लादेश आणि अफगानिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर त्यांचे सेमीफाइनल चे…

Read More
error: Content is protected !!