पंतप्रधान मोदी यांची आज अरुणाचल प्रदेशला ‘भेट’, ५५ हजार ६०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

नवी दिल्ली | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी उत्तर-पूर्व राज्य अरुणाचल प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते ५५ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प भेट देतील. यादरम्यान ते सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करतील. मोदी इटानगरमधील ‘डेव्हलप इंडिया डेव्हलप नॉर्थ ईस्ट’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि सेला…

Read More

जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्युज ) – जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाक सेवा एल डिव्हिजनच्या एस आर ओ कार्यालयात आज १० वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारती कुमावत, जळगाव रेल्वे स्टेशनचे आर पी एफ तडवी, तसेच पूजा पटेल यांची लाभली. या प्रसंगी ॲड भारती कुमावत यांनी…

Read More

माझ्या कंपनीवर ईडी ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज मात्र ईडीने पवारांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ईडीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबत भाष्य केले आहे. या कारवाईनंतर…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी भगवान महादेव चरणी लीन ; महाशिवरात्री निमित्त शिव मंदिरांमध्ये घेतले दर्शन

पाचोरा | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शहरासह मतदारसंघातील विविध शिव मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. आज सर्वत्र महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहासह भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी यांनी आज ठिककिाणच्या शिव…

Read More

जळगाव जिल्हा वकील संघातर्फे महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज सकाळी ८ वाजता ओंकारेश्वर मंदिर जळगाव येथे महाशिवरात्री निमित्त मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने जळगाव जिल्हा वकील संघाकडून पाणपोईची व्यवस्था करून पाणी वाटप करण्यात आले. पाणपोईचे उद्घाटन माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. राजुरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोबत श्री…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशेन डिझाईन इस्न्टिट्युटमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून सोबत असलेल्या दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट मध्ये विविध कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांनीना प्रमाणपत्र सुध्दा वाटप करण्यात आले. कौशल्य विकास शिक्षण मंडळाअंतर्गत मोफत कोर्सचा देखील शुभारंभ करण्यात आला. फॅशन, ब्युटी,मेहेंदी,…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

पाचोरा | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पाचोरा शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देखील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते गाळण येथील शिवबा लॅबोरेटरीचा शुभारंभ

पाचोरा | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गाळण येथील शिवबा लॅबोरेटरीचा शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. गाळण येथील ओम बोरसे यांनी रक्त, लघवी आदींच्या माध्यमातून विविध विकारांचे निदान करण्यासाठी शिवबा पॅथोलॉजी लॅबोरेटरी सुरू केली आहे. आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते या…

Read More

धर्मशाला कसोटीत रोहित व गिलचे शतकं ; दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २५५ धावांची आघाडी

धर्मशाला | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने…

Read More

कृषी उत्पादनाला मिळणार डिजिटल ई-कॉमर्सचा मंच ; कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं अनावरण

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात उत्पादित होणारे कृषी उत्पादने आणि शेतमालासाठी आता ऑनलाईन ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे…

Read More

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

मुंबई | दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकाराने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी मराठा आरक्षणानुसार भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. “मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक…

Read More

रशियातील भारतीयांच्या मृत्यूनंतर मुंबईसह इतर शहरांतील एजंट रडारवर, सीबीआयची छापेमारी

नवी दिल्ली | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रशिया-युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हैदरबाद, केरळसह गुजराथ येथील तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे या युद्धात मनुष्यबळ पुरवण्याकरीता मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. लोकांना विशेषतः तरुणांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली मानवी तस्करी करणारे एजंट सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयकडून विविध…

Read More

जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आपल्या राज्यात काही महिन्यापूर्वी सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यात ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक आणि २५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच त्यावेळी घोषित केले होते की, ‘पुढच्यावर्षी ४०…

Read More

जळगांव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न; परिषदेंतर्गत बाराशे कोटींचे सामंजस्य करार

जळगाव | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मॅग्नेटिक महाराष्ट्र २०२४ साठीची पूर्व तयारी म्हणून पहिल्या जाणा-या जिल्हास्तरीय परिषदेंतर्गत लघु उद्योगा पासुन ते मोठ्या उद्योगापर्यंत परिषदेमध्ये एकुण २६ प्रस्तावीत उद्योगातुन रु. १२०० कोटी एवढ्या गुंतवणूकिचा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणूकीतुन जळगांव जिल्हयात भविष्यात ३६२३ इतकी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. खासदार उन्मेष…

Read More

ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण,…

Read More
error: Content is protected !!