भारतात १०ॲप्स,५७ सोशल मिडीया हॅंडल, ओटीटी प्लॅटफॉर्म, आणि काही वेबसाईट्सवर बंदी

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अभद्र, आणि काही प्रकरणांमध्ये अश्लील सामग्री प्रस्तुत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया अकाउंट आणि अनेक वेबसाइटवर पूर्णपणे बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, देशभरात १८ ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रसारण मंत्रालयाकडून अनेकवेळा ताकीद देण्यात आली होती….

Read More

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा कायम; विदर्भाला नमवत ४२व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने…

Read More

‘वैशालीताई तुम आगे बढो…’ च्या जयघोषाने दुमदुमला भडगाव तालुका

शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमांना तरूणाईसह महिला व ज्येष्ठांचा हिरीरीने सहभाग भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ‘गाव तिथे शाखा’ अभियानाच्या अंतर्गत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला असता त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईसह महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग…

Read More

अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या…

Read More

रेडक्रॉस जळगाव शाखेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार प्रदान

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रेडक्रॉस राज्य शाखा मुंबईच्या वतीने रेडक्रॉस जळगाव शाखेला सन २०२१-२२ च्या कार्यकाळात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी देण्यात येणारा राजा महाराजा सिंह सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार तसेच सन २०२२-२३ च्या कार्यकाळात रेडक्रॉसच्या सेवाकार्यात सर्वात जास्त नवीन सभासदांना सहभागी करण्यासाठीचा रेडक्रॉस राज्य शाखेचा मेरिट पुरस्कार देऊन…

Read More

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव तालुक्यात शाखांचे उदघाटन : ठिकठिकाणी भव्य स्वागत भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सध्या शेतकर्‍यांसह सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देतांना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्या भडगाव तालुक्यातील शिवसेना शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात…

Read More

जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती

जळगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्युज)– जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी चंद्रपूर येथील जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज नाशिक जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्याकडे होता.

Read More

भाजपकडून लोकसभेची दूसरी यादी जाहीर; जळगाव मतदारसंघातुन स्मिता वाघ, तर रावेर मधून रक्षा खडसे यांना उमेदवारी

नवी दिल्ली | १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपकडून २०२४ लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत बहुचर्चित भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना…

Read More

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न

कजगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | तालुका भडगाव येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्यातून व अनिल रघुनाथ महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून अनिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित साधून प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच संभाजी पवार, माजी उपसरपंच शफी मणियार, मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, दिनेश टेलर, धर्मराज हिरे,…

Read More

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाकडून आजच्या बैठकीत ग्रीन सिग्नल

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिश कालीन नावं असलेल्या या रेल्वे स्थानकांचे आता नामकरण केले जाणार आहे. मुंबईतील ज्या ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता मिळाली आहे त्यात, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असं केले जाणार…

Read More

अहमदनगर शहराचे नामांतर; आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखलं जाणार ‘नगर’

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विविध पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर…

Read More

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प असून मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचा सुध्दा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. या संदर्भातील वृत्त असे…

Read More

काँग्रेसची दुसरी यादी: मध्य प्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ६ राज्यांमधून ४३ नावे जाहीर केले आहेत. यामध्ये आसाममधून १२, राजस्थानमधून १०, मध्य प्रदेशातून १०, गुजरातमधून ७, उत्तराखंडमधून ३ आणि दमण बेटातून १ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्स संदर्भातला डेटा सुपूर्द

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – इलेक्टोरल बाँड बाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बार असोसिएशनने मोठं पाऊल उचललं आहे. संघटनेच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहून हा निर्णय रोखण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष सी अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून खटल्याची…

Read More

मुंबईची ४२ व्या विजेतेपदाकडे जोरदार वाटचाल; विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे तगडे आव्हान

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी ५३८ धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत. मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या…

Read More
error: Content is protected !!