शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

शेंदुर्णी | दि.२६ (वास्तव पोस्ट न्यूज )-विश्व हिंदू परिषद बजरंग दल व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र शेंदुर्णी नगरी ममता हॉस्पिटल या ठिकाणी शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष तसेच ममता हॉस्पिटल यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात तसेच भाजपा नेते…

Read More

पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

पुणे | दि२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षणाचे माहेर घर येथे सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. दररोज काहीना काही घटाना समोर येत आहेत. अशातच पुणे येथे सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वसतिगृहात आपल्या खोलीत झोपलेल्या एका तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोराविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हल्लेखोराचा…

Read More

धक्कादायक: नशिराबाद येथे २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव | दि.२५ (वास्तव पोस्ट न्यूज)– जळगाव येथुन जवळच असलेल्या नशिराबाद येथे एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. विवाहितेच्या लहान मुलीच्या रडण्यामुळे ही घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन नशिराबाद गावामध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

Read More

भारतातील पहिल्या सीएनजी बाइकबाबत मोठे अपडेट, बजाज यांनी सांगितले कधी लॉन्च होणार

नवी दिल्ली | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सीएनजी कार्सनंतर आता लवकरच सीएनजी बाईकही भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. ग्राहकवर्ग ई बाईक जरी कडे वळाला असला तरी आता सीएनजी वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मालिकेत भारत सरकारसह अनेक मोठ्या कंपन्या ह्या सीएनजी वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. बजाज ऑटोने…

Read More

धक्कादायक : गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूर | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री दुचाकीला कट मारल्याने दोन गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहा-सहा अशा एकुण बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. बाळू शामराव आलदर…

Read More

काँग्रेसच्या सहा आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो,…

Read More

मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्‍यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार

पाचोरा | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना-उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखीत झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे….

Read More

राजकीय धुराळा: तीन जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध; काय राज ठाकरे यांच्या हाती शिंदे सेना जाणार ?

मुंबई | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे अमित शाहा यांच्यासोबत बैठक नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबत मुंबईत हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये केंद्र व राज्याच्या नेतृत्वासोबत ही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत…

Read More

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे-अथांग जैन; कार्बन क्रेडीट संदर्भात जैन हिल्स येथे भागधारक परामर्श बैठक उत्साहात

भागधारक परामर्श बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, शेजारी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, धर्मेश पटेल, डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. बी डी जडे, डॉ. के.बी. पाटील जळगाव | दि. २३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात…

Read More

मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

जळगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जळगाव येथील मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. यात दुर्गुण, भ्रष्टाचार, धुम्रपान, मद्यपान यांची होळी करण्यात आली. तसेच धुलिवंदन निमित्त नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना होळी सणाबद्दल माहिती सांगुन…

Read More

टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भडगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्षा मिना बाग, मुख्याध्यापिका मिरा साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रांगोळी स्पर्धेत सहभागी महिला पालकांनी मोठ्या संख्खेने सहभाग नोंदविला होता. अनुक्रमे प्रथम…

Read More

पाचोर्‍यात रंगणार महिलांसाठी खास पारंपरिक होळी-रंगपंचमी उत्सव

शिवसेना – उबाठा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे आयोजन पाचोरा | दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – हळदी कुंकवानिमित्त अतिशय बहारदार अशा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमानंतर शिवसेना-उबाठा नेत्या, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने खास भगिनींसाठी पारंपारिक होळी- रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरात…

Read More

मोठी भविष्यवाणी: जरांगेंनी लोकसभा लढावी, ७०% मताधिक्य मिळणार; आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

मुंबई | दि.२३ (वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जालना लोकसभा निवडणूक लढवावी. तेथुन ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा‘ या खास…

Read More

साई नगरी शिर्डीत भरदुपारी गोळीबार ; वाढती गुन्हेगारी भक्तांसाठी चिंतेची बाब

शिर्डी | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– साईबाबांची नगरी शिर्डी मध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शिर्डीतील नागरिकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की २१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार आणि…

Read More

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

जळगाव | दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची…

Read More
error: Content is protected !!