धर्मशाला कसोटीत भारताचे वर्चस्व; कुलदीप ५,अश्विनचे ४ बळी : जैस्वाल, रोहितचे अर्धशतकं

धर्मशाला | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज ०७ मार्च पासून धर्मशाळा येथे सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी ६४…

Read More

नागपूर येथीलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपुर | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर शहरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं झाल्याने शहरात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिति पसरली आहे. या केंद्रातील मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे पाठवणयात आले होते. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला…

Read More

भुसावळहुन धावणाऱ्या या मेमू गाड्या आजपासून आठवडाभर रद्द ; नेमकं कारण काय ?

जळगाव | दि.७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर यार्डातील कामामुळे ब्लॉक घेण्यात येत असून आज गुरूवार ७ ते १४ मार्च पर्यंत तब्बल आठवडाभर भुसावळ- देवळाली व भुसावळ-इगतपुरी या दोन मेमू गाड्यांसह नाशिक…

Read More

प्रतिक्षा संपली; Fly 91 एअरलाइनला जळगाव-पुणे, जळगाव-गोवा आणि जळगाव-हैदराबाद मार्ग मोकळा

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावला पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, Fly 91 एअरलाइनला DGCA कडून त्याचे एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) मिळाले. यामुळे आता फ्लाय 91 एअरलाइन लवकरच उड्डाण सुरू करू शकणार आहे. Fly91 च्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच…

Read More

मुंबईला पहिली पॉड टॅक्सी सेवा मिळणार ; ₹ 1,016.38 कोटीच्या प्रकल्पाला दिली मान्यता

मुंबई | दि. ०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि गजबजलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे, त्याला पॉड टॅक्सी म्हणून ओळखले जाते. प्रस्तावित प्रणाली, अंदाजे रु. १०१६.३८ कोटी, वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गावर ८.८० किलोमीटरचे…

Read More

जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील चौकशी पूर्ण करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करणे, शिधापत्रिका धारकांना मार्च महिन्याचे अन्नधान्याचे वितरण तातडीने…

Read More

जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंना मिळाले ४ हजार ९६ स्मार्टफोन

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्हा परिषदेने निधी खर्चात राज्यात मोठी आघाडी घेतली असून जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात दि.६ मार्च रोजी आयोजित…

Read More

पाळधी व रामानंद येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन

जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला प्राथमिकता ; जिल्हा नियोजन मधून 28 कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच नविन पोलीस स्टेशनचे बाधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पोलीस…

Read More

राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत आयआयटी-मुंबईसोबत सामंजस्य करार

मुंबई | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT) यांच्या दरम्यान राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत सामंजस्य करा करण्यत आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात…

Read More

महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन

पुणे | दि. ०६( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे यंदा संपूर्ण राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातून कोकणच्या या राजाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून महा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या विभागातील ५० हून अधिक शाखांनी विक्री करण्याची…

Read More

पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे | दि.०६ (वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून होणार आहे. मेट्रोचा हा मार्ग साडेपाच किलोमीटरचा आहे. या मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी चार स्थानकं आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन

कोलकाता | दि.०६ (वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता येथे भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन करणार आहेत. देशातील पहिल्या वाहतूक बोगद्यासह हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागातील नवीन मेट्रो मार्ग प्रमुख हुगळी नदीच्या खाली जाईल. ही नदी कोलकाता आणि हावडा शहरांना त्याच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर वेगळे करते. या नवीन मार्गाचा भाग…

Read More

‘महा स्पीडस्टार :शोध महा वेगाचा’ महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोहिमेस मिळतोय उदंड प्रतिसाद जळगाव | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम हाती घेतली आहे. ९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या…

Read More

माझ्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे: गँगरेप पिडित स्पॅनिश महिलेची प्रतिक्रिया

झारखंड | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – झारखंडमधील स्पॅनिश गँगरेप पीडित महिला म्हणाली की, गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या घटनेस प्रत्येक भारतीय जबाबदार आहेत असं नाही. इथले लोक खूप चांगले आहेत, त्यांनी आमची नेहमीच काळजी घेतली . दरम्यान झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना अटक…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे वाशिममध्ये अनावरण

वाशिम | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोष शिवप्रेमींकडून केला जात होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ…

Read More
error: Content is protected !!