Home » Archives for 2024-03-24

भारतातील पहिल्या सीएनजी बाइकबाबत मोठे अपडेट, बजाज यांनी सांगितले कधी लॉन्च होणार

नवी दिल्ली | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सीएनजी कार्सनंतर आता लवकरच सीएनजी बाईकही भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. ग्राहकवर्ग ई बाईक जरी कडे वळाला असला तरी आता सीएनजी वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मालिकेत भारत सरकारसह अनेक मोठ्या कंपन्या ह्या सीएनजी वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. बजाज ऑटोने…

Read More

धक्कादायक : गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूर | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री दुचाकीला कट मारल्याने दोन गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहा-सहा अशा एकुण बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. बाळू शामराव आलदर…

Read More

काँग्रेसच्या सहा आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो,…

Read More

मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्‍यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार

पाचोरा | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना-उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखीत झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे….

Read More

राजकीय धुराळा: तीन जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध; काय राज ठाकरे यांच्या हाती शिंदे सेना जाणार ?

मुंबई | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे अमित शाहा यांच्यासोबत बैठक नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबत मुंबईत हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये केंद्र व राज्याच्या नेतृत्वासोबत ही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत…

Read More
error: Content is protected !!