जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा
जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्युज ) – जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाक सेवा एल डिव्हिजनच्या एस आर ओ कार्यालयात आज १० वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारती कुमावत, जळगाव रेल्वे स्टेशनचे आर पी एफ तडवी, तसेच पूजा पटेल यांची लाभली. या प्रसंगी ॲड भारती कुमावत यांनी…
