जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त
जळगाव|दि.३१(वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ कोटी १० लाख रुपये होता तो वाढून यावर्षी २९ कोटी ७८ लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात १८% वाढ झालेली असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट २८.५१ कोटी पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची…
