Home » Archives for 2024-02-07

जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाने केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे…

Read More

पोलिस अधिक्षक यांना ठाकरे गटाकड़ून मनपा अभियंता मारहाण प्रकरणी निवेदन

जळगाव दि. ७ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) – जळगांव महानगर पालिका अभियंता यांना जळगाव येथे मारहाण झाली होती . याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीस अद्याप अटक झालेली नसुन आरोपीस ताबड़तोब अटक करावी या मागणीचे एक निवेदन मा. गजानन मालपुरे ,जळगाव जिल्हा संघटक शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांचेकड़ून आज ०७ रोजी पोलीस अधिक्षक…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’

नॅशनल एज्युकेशन शिक्षण प्रणालीवर आधारीत खेळ, मनोरंजनातून हडप्पा संस्कृतीचे दर्शन जळगाव दि. ०७ ( प्रतिनिधी ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला आहे. दि. ९, १०, ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान ही मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा…

Read More

प्रतापगडावर बुरुजाच्या पुनर्बांधणीत दगडाऐवजी चक्क कडप्प्याचा वापर ; पुरातत्व विभागाकड़ून काम बंदच्या सूचना

सातारा दि.७ ( प्रतिनिधी ) – प्रतापगड किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. मात्र या बांधकामात दगडाऐवजी चक्क काळ्या कडप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे समस्त शिवप्रेमी आणि प्रतापगड ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने बांधकाम ठिकाणी येऊन पाहणी केल्यानंतर हे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक वारसा…

Read More

जळगाव निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला ; वाळू माफियांची दबंगगिरी

जळगाव दि. ७ ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची दबंगगिरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नुकतेच दि.६ रोजी मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद गावानजीक वाळूमाफियांनी जळगाव निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात हल्लेखोरांनी शासकीय वाहन देखील फोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळकडेजाणाऱ्या…

Read More

वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध ; आरोपी अटकेत

छत्तीसगड दि.७ ( प्रतिनिधी ) – छत्तीसगड राज्या मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना अटक केली आहे.सविस्तर वृत्त असे की एका ३० वर्षांच्या महिलेची तिच्या नात्यातीलच २ व्यक्तींनी हत्या करुन तिच्या मृत देहबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा प्रकार घडला…

Read More

राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा कडून चिन्ह गेले ; घरटं चोरणाऱ्यांनो उमेद कशी चोरणार …म्हणून ते आमचे साहेब आहेत

मुंबई दि ७ ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे. या निकालानंतर शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शरद पवार…

Read More
error: Content is protected !!