Home » Archives for 2024-01-30

तर …१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

रायगड दि. ३० ( प्रतिनिधी ): मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. राज्य सरकारने येत्या १५ दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. ९ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी विनोदी अभिनेते अशोक सराफ यांची निवड

मुंबई दि .३० ( प्रतिनिधी ) मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र आणि विनोदी भूमिका करणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली . सर्वात प्रथम दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना पांडू हवालदार या चित्रपटात अभिनेता म्हणून संधी दिली होती. त्यानंतर आलेल्या राम राम…

Read More

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा- इति पाण्डेय

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ग्राम संवाद सायकल यात्रेस आरंभ जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण करावा’ असे मोलाचे विचार…

Read More

पकिस्तानच्या राजकारणात खळबळ ; इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली दि .३० ( प्रतिनिधी ) पाकिस्तानचे क्रिकेटपटू तथा माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इम्रान खान सत्तेत असताना पाकिस्तानच्या गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.आज दि. ३० रोजी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी…

Read More
error: Content is protected !!