Headlines

रस्त्यावर पडून असलेल्या वाळूमुळे वाहतुकीस अडथळा ; अपघात घडल्यास जबाबदार कोण ?

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातून जाणाऱ्या एरंडोल-येवला महामार्गाचे काम काही दिवसापूर्वी करण्यात आले. या महामार्गावर भडगाव ते कोळगाव दरम्यान रस्त्यावर वाळू पडली असल्याने अपघाताची भीती निर्माण होत आहे. एरंडोल ते येवला महामार्गावर भडगाव कोळगाव दरम्यान वाक, वडजी, पिचडे फाटा, शिवनी या गावालगत ट्रॅक्टर व इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून वाळू ही रस्त्यावर…

Read More

मॉन्टेसरी पद्धतीच्या अनुभूती बालनिकेतनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा : सेवादास दलिचंद ओसवाल जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली….

Read More

क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा : परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : प्रत्येक जीव सुखाची आकांक्षा ठेवतो तर दु:ख ही त्यासर्वांसाठी प्रतिकूल वाटतात. परंतु सुख काय आहे. ते दोन प्रकारचे आहे क्षणिक आणि अनंत. यात क्षणिक सुखाचा संसारिक जीवनात सुखी असल्याचा आभास होतो ते सुख नाही यात सुखाचा अंत किंवा सुखी असलेल्यांचा अंत निश्चित आहे. मात्र अनंत सुख हे शाश्वत…

Read More

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंसमवेत ॲड. रोहन बाहेतीसह मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व.ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी…

Read More

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ! माकपा शिष्टमंडळाकडून खड्ड्यात वृक्षारोपण

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर, आनंद नगर, मोरेश्वर नगर, दामोदर नगर, स्वप्नपूर्ती नगर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसेच इतर परिसरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. सिताराम ठोंबरे, सातपूर विभाग प्रमुख कॉ. डि. एन.व्हडगर यांनी भेट दिली. यावेळी पाथर्डी फाटा येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था बघितली. सर्वच परिसरामध्ये, रस्त्यांवर…

Read More

‘दिशा’ समितीत २७ विभागांचा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी घेतला आढावा

Disha Committee Meeting : ‘दिशा’ बैठकीत जिल्ह्यातील पी.एम. किसान कार्ड, रेल्वेची कामे, तसेच जिल्ह्यातून जाणारा महामार्ग यांबाबत अडचणी दूर करून कामे मिशन मोडवर पूर्ण करा असे निर्देश देण्यात आले. तसेच अटल योजना, प्रलंबित सिंचन प्रकल्प, दीपनगर येथील नवा प्रकल्प आदी कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात…

Read More

कविवर्य ना.धों. महानोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयात कार्यक्रम साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘ह्या शेताने लळा लाविला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रतिमेला भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर, सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण…

Read More

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांच्यावतीने वावडदा शाळेत वृक्षारोपण

वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव, या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने उत्साहात हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत व एक पेड माँ के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण…

Read More

इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव तर्फे शासकिय महाविद्यालयात सिविल हॉस्पिटल येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप केले. यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान,…

Read More

पक्षप्रवेश : कुरंगी येथील महिलांचा ‘शिवसेना-उबाठा’त प्रवेश

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत आम्ही उभ्या ठाकणार असून त्यांचे निर्दालन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. असा आशावाद तालुक्यातील कुरंगी येथील महिलांनी व्यक्त केला. वैशालीताईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. पाचोरा-भडगाव तालुक्यातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेच्या विरोधात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई…

Read More

झांबरे विद्यालयात पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. ही निवड इयत्ता पाचवी ते दहावीच्या पालकांच्या सर्वसाधारण सभेतून करण्यात आली. मुख्यापिका प्रणिता झांबरे यांनी मार्गदर्शन केले. या सभेत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पालक शिक्षक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या…

Read More

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि मू.जे. महाविद्यालय साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आज मू.जे. महाविद्यालयात “साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या” वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाषा प्रशालेचे संचालक प्रो.भूपेन्द्र केसूर आणि समाजशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे व महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ३ रोजी जळगावात

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदरसिंह खुराणा ( नागपूर) हे दि.३ ऑगस्ट रोजी ऑफिशियल क्लब व्हिजिटसाठी जळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात दिवसभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खुराणा यांच्या मुख्य उपस्थितीत महाबळमधील टोके शाळेत रेन वॉटर हार्वस्टिंगचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते…

Read More

पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील उपनगरातील पी.एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे दि.३१ जुलै रोजी समूह साधन केंद्र क्रमांक ४ आणि ७ साठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र प्रमुख कुसुम पाटील अध्यक्ष स्थानी होत्या. शिक्षण परिषदेच्या सुरवातीस पी.एम.मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी केंद्र प्रमुख कुसुम पाटील यांचा सत्कार पुष्पगुच्छ…

Read More

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा…

Read More
error: Content is protected !!