
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात खान्देश रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात “खान्देश रोजगार मेळावा २०२५” चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे खान्देशातील विद्यार्थ्यांना रोजगार संधीचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईला रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. विविध उपक्रमांतून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या राहणीमानाचा…