जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगावकर नागरिकांसाठी रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार हे “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या विषयावर आरोग्याचे सूत्र मांडणार आहेत. सदर आरोग्यविषयक व्याख्यान हे शुक्रवार दि. २७…
