
टेलीग्राम चे सीईओ पावेल डुरोव यांना फ्रांसमध्ये अटक ; भारतातही टेलीग्राम बंद होणार का ?
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : सोशल मिडिया प्रकारातील एक लोकप्रिय मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्समध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली. पॅरिसजवळील बॉर्गेट विमानतळावर उतरताच फ्रेंच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. डुरोव हे अजरबैजानहून खासगी जेटने फ्रान्समध्ये पोहोचले होते. फ्रान्स मीडियानुसार, टेलिग्राम ॲपच्या संदर्भात एका प्रकरणामुळे ही अटक करण्यात आली आहे….