Home » होम » Page 4

लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन पूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न !

Mukhyamantri Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता येत्या रक्षाबंधनाला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी १७ ऑगस्टला सरकारच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात येणार असून योजनेस पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता वितरीत केला जाणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली….

Read More

मू. जे. महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे प्रेमचंद जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या लेखनातून मानवी जीवन आणि समाज याचे यथार्थ चित्रण झाले आहे. स्वातंत्रपूर्व काळात म.गांधी यांची विचारधारा आपल्या साहित्यातून मांडत प्रेमचंद यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील हिंदी विभागामधील प्रा.विजय लोहार यांनी केले. ते प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त आयोजित…

Read More

‘ओजस्विनी’ च्या फाइन आर्ट्सचा निकाल १०० टक्के

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओजस्विनी कला महाविद्यालयातील फाइन आर्ट्सच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल १०० टक्के लागला आहे. फाइन आर्ट्स चौथ्या वर्षाच्या वार्षिक परीक्षेत बी.व्ही.ए. (पेंटींग) या विभागातील कुणाल विष्णू जाधव (८७ टक्के) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक माधुरी बडगुजर ( ८५…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२७ जुलै २०२४ शनीवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक…

Read More

राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाअंतर्गत आज मानवसेवा माध्यमिक विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत…

Read More

गुरूपौर्णिमेनिमित्त वैशालीताई सुर्यवंशी श्री स्वामी समर्थ चरणी लीन!

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आशीर्वाद घेतले. गुरूपौर्णिमेनिमित्त येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यात वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या सहकार्‍यांसह केंद्रात जाऊन दर्शन…

Read More

पूजा खेडकर वाद सुरु असतांनाच UPSC अध्यक्षांचा अचानक राजीनामा ; चर्चांना आले उधाण !

UPSC Chairman Resigned : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. सोनी गेल्या वर्षी यूपीएससीचे अध्यक्ष झाले होते. प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचा वाद सुरु असुन आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या…

Read More

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली….

Read More

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल कांताई सभागृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात…

Read More

व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्रामवर आता AI चे नवे फिचर ; असा करा वापर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मेटा (Meta) ने आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वर AI आधारित एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. हे चिन्ह स्क्रीनवर उजव्या बाजुला निळे रिंग आयकॉनच्या रुपात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून दिली जाणारी ही सेवा आहे. या सेवेमुळे व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत….

Read More

आयएमआर मध्ये इन्फोसिस तर्फे स्कील डेव्हेलपमेंटवर कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिस कंपनीतर्फे १५ दिवसांची स्कील डेव्हेलपमेंट विषयी आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ झाला आहे. या कार्यशाळेत एमसीए, बीसीए आणि आयएमसीए चे ७० विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत. पहिल्या १२ दिवसांसाठी मुंबईच्या मास्टर ट्रेनर जुतिका दास या स्कील डेव्हेलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू…

Read More

म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.२४,( वास्तव पोस्ट न्यूज )– कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (म्हाडा) ५ हजार ३११ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. आपले हक्काचे स्वमालकीचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे याचा आनंद आणि समाधान वाटत…

Read More
error: Content is protected !!